Lalbaugcha Raja 2022 First Look Date, Time & Live Streaming Online: गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्याची मुंबईकर वाट पाहत आहेत. गणपती उत्सवापूर्वी, लालबागचा राजा मंडळाने रविवारी सोशल मीडियावर सांगितले आहे की, लालबागच्या राजाचे पहिले दर्शन सोमवार, 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता होईल. लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक लालबागच्या राजाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम केला जाणार आहे. तुम्हाला लालबागचा राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com
यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/user/LalbaugRaja
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
Android and iOS App : Lalbaugcharaja
View this post on Instagram
लालबागचा राजाचे मुख दर्शन तुम्ही यूट्यूबरची लाईव्ह पाहू शकता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)