उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई येथील वांद्रे परिसरातून मोहम्मद आरिफ याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर बनावट कागदपत्रे तयार करणे, खंडणी आणि जमीन हडप करणे यांसारखे अनेक आरोप आहेत. आरीफ याच्यावर आझमगड येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यासंदर्भात आझमगड पोलीस महाराष्ट्रात आले होते, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
Maharashtra | Uttar Pradesh's Azamgarh police took Mohd Arif into custody from Mumbai's Bandra area. A case has been registered against Arif in Azamgarh on charges of extortion and land grabbing using fake documents: Mumbai Police
— ANI (@ANI) May 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)