उद्धव ठाकरे आणि कुटुबियांच्या बेहिशोबी मालमत्तेबाबत आरोप करणाऱ्या तक्रारीची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबियांनी कोणत्या आर्थिक स्त्रोतांच्या माध्यमातून कोट्यावधीची संपत्ती कमावली आहे असा सवाल उपस्थित केला आहे.
पहा ट्वीट
Preliminary Inquiry Initiated On Complaint Alleging Uddhav Thackeray Holds Disproportionate Assets: Maharashtra Govt To Bombay High Court https://t.co/RStiN4XPJd
— Live Law (@LiveLawIndia) December 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)