ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत नॉट रिचेबल आहेत.  उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झालं असल्याचं सांगितलं जात आहे. उदय सामंत गुवाहाटीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे कॅम्पमध्ये सहभागी होणारे ते 8 वे मंत्री असतील.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)