संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये ट्रेकिंगला गेलेल्या एका तरूणांच्या ग्रुप वर मधमाश्यांचा हल्ला झाल्याचा प्रकार समोर झाला आहे. 11 जणांच्या ग्रुप मधील 5 तरूण गंभीर जखमी आहेत. हे तरूण मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील आहेत. ते Mama Bhanja Range मध्ये होते. ही घटना सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे. काहींची यामध्ये शुद्ध हरपली. त्यांना एनडीआरएफ च्या पथकाने अंगावर उचलून खाली आणलं. अद्याप या तरूणांची ओळख पटलेली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)