सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या ठाण्यात मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. ठाण्यातील वारकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. या वारकऱ्यांना आता जैनधर्मीय, हिंदुत्ववादी संघटना आणि धार्मिक सामाजिक संस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत वारकरी आणि धार्मिक संस्था उद्या एकत्रित निषेध मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला हिंदुत्ववादी पक्ष देखील आपलं समर्थन देणार आहेत. तरी वारकरी संप्रदायाकडून उद्या ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)