मुंबईत गाड्या खरेदी करणे अगदी सोपे, पण त्या गाडीच्या पार्किंगसाठी जागा मिळणे मात्र कठीण, असे जे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. कारण, मुंबईत पार्किंग जागांची अनुपलब्धता ही वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबर वाढतच गेली. त्यातच पार्किंग जागांचे शुल्कही मुंबईत जास्त आहे. दरम्यान मुंबई आणि उपनगरी भागात वाढत्या पार्किंगच्या समस्येमुळे, मुंबई शहरातील इनडोअर वाहन सार्वजनिक पार्किंगसाठी ठिकाणे अधिकृत केली आहेत. मुंबईकरांनी गैरसोय टाळण्यासाठी त्यांचा वापर करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)