Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील भव्य राम मंदिरात 22 जानेवारीला म्हणजेच सोमवारी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना निमंत्रण मिळाले आहे तेच या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. व्यावसायिक जगताबद्दल बोलायचे तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे. नीता अंबानी, ईशा-आनंद, आकाश-श्लोका आणि अनंत-राधिका यांच्यासह मुकेश अंबानी उद्या, 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत. (हे देखील वाचा: Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वीच चंद्रपुरात हजारो दिव्यांनी 'सियावर रामचंद्र की जय' लिहले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)