महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या पारंपारीक ठाणे पाचपाखाडी मतदार संघातून लढत आहेत. 4053 मतांनी ते आघाडीवर असून त्यांच्यासमोर केदार दिघे यांचे आव्हान आहे. केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. सध्या सुरूवातीच्या कलांमध्ये महायुतीचं पराडं जड असल्याचं चित्र आहे.
आघाडीवर
Maharashtra CM Eknath Shinde leading by 4053 votes in Thane Panchpakadi seat pic.twitter.com/6yE26R6x7y
— Richa Pinto (@richapintoi) November 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)