भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले की, 'तुम्ही प्रेम विकत घेऊ शकत नाही, तुम्हाला ते कमवावे लागेल'. कौटुंबीक (वैवाहिक) वाद सोडविताना कोर्टाने ही टीप्पणी केली. न्यायालयाची या विधानाकडे देशभरातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. खास करुन कौटुंबीक कलह असलेल्या जोडप्यांसाठी न्यायालयाचे हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे.
"You cannot purchase love, you have to earn it", Supreme Court orally observes while trying to resolve a matrimonial dispute.#SupremeCourt #SupremeCourtOfIndia pic.twitter.com/6LVDFo6qxv
— Live Law (@LiveLawIndia) October 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)