स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या उत्सवाचा एक भाग म्हणून राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन झाले. नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये सहभाग घेतला, यांचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत अंजुमन-इ-इस्लाम सीएसटी कॅम्पसचे विद्यार्थांनी 'सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले'.
Tweet
#WATCH | Students of Anjuman-I-Islam CST campus sing the national anthem in Mumbai.
Maharashtra government had appealed to the people in the state to sing the national anthem at 11 am today as a part of the celebrations of 75 years of Independence. pic.twitter.com/x2IVsFNFcx
— ANI (@ANI) August 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)