Ratnagiri: रत्नागिरीतील भाटे बीचजवळ मंगळवारी संध्याकाळी एक थरारक बचाव मोहीम पार पडली.ज्यात समुद्राचा आनंद लुटण्यासाठी आलेले एक जोडपे तेथे लाटांमध्ये (Waves) अडकले. लाटांमधून निघण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे जोडपे तेथेच अडकले(Couple Stuck in Waves) होते. ते परत किनाऱ्यावर येऊ शकले नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळी समुद्रात मासेमारी करण्यासाठी निघालेले स्थानिक मच्छिमार बुरहान माजगावकर आणि सुभान बुडये या जोडपला अथक प्रयत्नातून बचावले.(Car Caught Fire On Jogeshwari Bridge: मुंबईतील जोगेश्वरी पुलावर कारला भीषण आग, पहा व्हिडिओ)

समुद्रकिनारी अडकलेल्या जोडप्याची मच्छीमारांकडून सुटका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)