पालघर जिल्ह्यातील वसई येथील ससून नवघर गावात सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याच्या खोदकामाच्या वेळी काल रात्री खोदकाम करणाऱ्या यंत्रावर मातीचे ढिगारे पडल्याची घटना समोर आली आहे. बोगद्याच्या शाफ्टमध्ये एक ऑपरेटर मातीखाली अडकला आहे. सध्या त्याला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे अशी माहिती NDRF कडून देण्यात आली आहे.
Maharashtra: Soil piles fell on an excavator machine last night during tunnel shaft excavation work of the Surya Water Supply Project at Sasun Navghar village in Vasai, Palghar district. An operator is trapped under the soil in the tunnel shaft. Rescue operation underway: NDRF pic.twitter.com/SYUMxvprUg
— ANI (@ANI) May 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)