Mumbai: 14 एप्रिल रोजी मुंबईतील पायधुनी येथे भरदिवसा दुकान मालकावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी अमीर रईस अहमद खान आणि विनायक राजू पटेल या दोन आरोपींना माहीम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागील हेतू तपासण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Mumbai: बेशिस्त ऑटोचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई पोलीस वांद्रे स्थानकाबाहेर ठेवणार पाळत)
Maharashtra | Attack on a shop owner in broad daylight in Mumbai’s Paydhuni on 14th April
Two accused - Amir Raees Ahmed Khan and Vinayak Raju Patel- have been arrested from Mahim and booked under various sections of IPC and Arms Act. Although the motive behind the attack is… pic.twitter.com/z7U5Ik9aBW
— ANI (@ANI) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)