विज्ञानाच्या जोरावर जग चंद्रावर पोहोचले असले तरी भारतातील नेते मंडळी अद्यापही होम-हवन यातच गुंतलेल्याचे पाहायला मिळते आहे. हे सांगण्याचे कारण असे की, शिवसेना (UBT) नेते आनंद दुबे यांनी 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी मुंबईतील चंद्रमौलेश्वर शिवमंदिरात हवनाचे आयोजन केले आहे. हे हवन सध्या राजकीय आणि वैज्ञानिक विचार ठेवणाऱ्या वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरले आहे.
व्हिडिओ
#WATCH | Maharashtra | Shiv Sena (UBT) leader Anand Dubey organises a havan at Chandramauleshwar Shiv Mandir in Mumbai for the successful landing of Chandrayaan-3 on the moon, on August 23. pic.twitter.com/q7gNsFEOiT
— ANI (@ANI) August 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)