लोकसभा निवडणूकांच्या आधी युती, आघाडीच्या चर्चा सुरू असताना संजय शिरसाट यांनी मुंबई मध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणूकींमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल गुढी पाडव्याच्या ( 9 एप्रिल) मेळावा मध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे आमदार आहेत. संजय शिरसाट आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी तासभर चर्चा झाली आहे.
पहा ट्वीट
Shinde faction leader and MLA Sanjay shirsat met MNS chief Raj thakackeray today.
Alliance will announce soon@RajThackeray @SanjayShirsat77 pic.twitter.com/v6X4UKYzRo
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) April 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)