OBC आरक्षणाचा प्रश्नावरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज विचारमंथन करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं होतं. हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून निवडणुका घेण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
#ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून निवडणुका घेण्याची राष्ट्रवादीची भूमिका-राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात शरद पवार यांचं प्रतिपादन.
जातिनिहाय जनगणना केली तरच या देशाला ओबींसीची नेमकी संख्या कळेल -@PawarSpeaks @DDNewslive @DDNewsHindi @NCPspeaks #OBC pic.twitter.com/YHI0EiJGm1
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)