मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सकाळी 7 वाजल्यापासून तर, रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोक आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ट्वीट-
New guidelines issued by @CMOMaharashtra
Mon-Fri(7am-8pm) - Sec.144 - no more than 5 people allowed in public places
Weekdays (8pm-7am) & 8pm Friday to 7am Monday- No movement in public places except for essential services
Order in effect from 8pm tonight till 30 Apr, 2021 pic.twitter.com/o48kBicG3E
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)