पीएमएलए कोर्टाकडून आज संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी कोठडीतून जेल मध्ये जाताना संजय राऊतांनी आपला बाणा कायम ठेवत 'शिवसेना शरण जाणार नाही' अशी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याने आता जामीनाचा पर्याय उघड झाला आहे पण किमान आज त्यांच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)