क्रिकेटर सचिन तेंडुलकरने लोकांच्या फसवणूकीच्या उद्देशाने इंटरनेटवरील "बनावट जाहिरातींमध्ये" त्याचे नाव, फोटो आणि आवाज वापरल्याबद्दल मुंबई गुन्हे शाखेत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात लोकांविरुद्ध कलम ४२६, ४६५ आणि ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Cyber Crime: आलिया भट्ट, हृतिक रोशन, सचिन तेंडुलकरसह अनेक सेलेब्जच्या नावाने लोखांची फसवणूक; पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश .
पहा ट्वीट
Maharashtra | Former cricketer Sachin Tendulkar lodges a Police complaint at Mumbai Crime Branch, over his name, photo and voice being used in "fake advertisements" on the internet to dupe people. Case registered by Mumbai Police Cyber Cell against unidentified people under… pic.twitter.com/skkfDYa1eP
— ANI (@ANI) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)