राज्यभरात पावसाने काही दिवसांची उसंत घेतली असली तरी हवामान विभागाकडून (IMD) पुढील पाच दिवसात राज्यभरात (Maharashtra) मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मुंबईसह (Mumbai) उपनगरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून संबंधीत सुचना देण्यात आल्या आहेत.
30 /09: येत्या ५ दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत हलका पाऊस / मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. pic.twitter.com/Y74MV6lQ6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)