जुलै मध्यापर्यंत महाराष्ट्रात दडी मारून बसलेला पाऊस आता जोरदार बरसायला सुरूवात झाली आहे. कोकणकिनारपट्टीवर मागील 7 दिवसांपासून त्याची तुफान बॅटिंग सुरू आहे. यामध्ये काही अप्रिय घटना देखील घडल्या आहेत. आज हवामान खात्याने पुन्हा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हाधिकार्यांनी शाळा आज बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. Mumbai Pune Express Landslide: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली, मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटनेमुळे वाहतुक सेवा ठप्प .
पहा ट्वीट
Maharashtra | All schools to remain closed in the Raigad district today in view of the heavy rains in the region. IMD has issued Orange Alert for Raigad: District Collector Yogesh Mhase
— ANI (@ANI) July 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)