महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुसेगांव ता. खटाव, जि. सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन व राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सेवागिरी महाराजांची यात्रा पार पडत आहे. यामुळे या यात्रेस भाविकांची मोठी गर्दी झाली. या सोहळ्यास लोकप्रतिनिधीसह मंत्रीही उपस्थित राहिले आहेत.
महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुसेगांव ता. खटाव, जि. सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन व राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन @MahaDGIPR @InfoDivPune pic.twitter.com/BI0NKJT07n
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) December 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)