पुणे मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांस कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते दुपारी 4 या वेळेत शर्थींसह क्लासेस सुरु राहतील, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !
आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स ७ ते दु ४ या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)