Pune Electric Scoooter Fire: पुण्यातील पिंपरी येथे सकाळी इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग लागली.या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरु झाले. काही वेळातच आग नियत्रंणात आली. या घटनेत स्कूटी संपुर्ण जळून खाक झाली आहे.
Another Ola electric scooter caught fire in #Pune today, marking the second incident in just over a year. Safety concerns are on the rise. #OlaScooterFire #Pune @OlaElectric pic.twitter.com/MTy4oSZ9oi
— Punekar News (@punekarnews) October 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)