राज्यातील कोरोनाचा संख्या कमी होत असताना महाराष्ट्र पुर्णपणे निर्बध मुक्त करण्यात आला आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 30 पेक्षा कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्याने दैनंदिन तपासण्यांचे प्रमाणही घटले आहे.
Tweet
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 30 पेक्षा कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्याने दैनंदिन तपासण्यांचे प्रमाणही घटले आहे.@rajeshtope11 @MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)