पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत. 3.7 लाख रुपये किंमतीच्या 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलीसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे.
Tweet
Maharashtra | Pimpri Chinchwad police seized swords from a courier firm's office in Dighi area
We've recovered 92 swords, 2 kukris & 9 scabbards worth Rs 3.7 lakhs. The consignment was supposed to be delivered to Aurangabad: Krishna Prakash, Pimpri Chinchwad Police commissioner pic.twitter.com/jo9tlZ5tPm
— ANI (@ANI) April 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)