IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) अखेर दोषी ठरली आहे. UPSC ने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आहे. पूजा खेडकर हिला भविष्यातही लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आलं आहे. यूपीएससीने पूजा खेडकरला 31 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला होता. त्याचे उत्तर न मिळाल्याने ही कारवाई केली आहे. त्यामुळे पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला. यूपीएससीने आता पूजा खेडकरचे पद काढून घेतले असून भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही.
पोस्ट पहा
Union Public Service Commission (UPSC) cancels the provisional candidature of Puja Manorama Dilip Khedkar, a provisionally recommended candidate of the Civil Services Examination-2022 (CSE-2022) and permanently debars her from all future exams and selections: UPSC
— ANI (@ANI) July 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)