Union Public Service Commission कडून December 2024 मध्ये घेण्यात आलेल्या नोकरभरतीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पोस्टाने वैयक्तिकरित्या सूचित केले जाणार आहे.अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पुढे जाऊ न शकलेल्यांबद्दलही खेद व्यक्त करण्यात आला आहे.
Union Public Service Commission announces Recruitment Results for the month of December 2024
Read here: https://t.co/M3ndTMgQFu#UPSC
— PIB India (@PIB_India) February 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)