मुंबईत फटाके विक्री (Mumbai Crackers Selling) करायची असल्यास आता फटाके विक्रेत्यांना परवाना काढावा लागणार आहे. विनापरवाना फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली असुन या संबंधी पत्रक काढत मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. तसेच फटाके विक्रेत्याकडे विक्रीचा परवाना नसल्यास त्या फटाके विक्रेत्यांवर कडक कारवाई होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)