महाराष्ट्रातील अनेक मोठ-मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणतात, 'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?'
'पंतप्रधान सन्मा.श्री.नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत ह्याचं भान त्यांनी ठेवावं आणि एकूण देशासाठी विशाल दृष्टिकोन ठेवावा. देशातील प्रत्येक राज्याची प्रगती व्हावी पण जो प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर पडतो तो गुजरातलाच का जातोय?'
राजसाहेब ठाकरे. pic.twitter.com/Q8CCXkNiYr
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)