वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेत फक्त एक विद्यार्थी शिक्षण घेतो.  महाराष्ट्र सरकारकडून केवळ एका विद्यार्थ्यासाठी ही शाळा पूर्ण सोयी सुविधेसह चालवल्या जाते. एवढचं नाही तर या एकट्या विद्यार्थ्यासाठी सरकार तर्फे देण्यात येणारा पोषक आहार दररोज देण्यात येतो. तरी गणेशपूर या गावाची लोकसंख्या १५० असुन गेल्या दोन वर्षांपासून येथील शाळेत फक्त एकचं विद्यार्थी आहे. या एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी शाळेत एक गुरुजी आहेत जे या विद्यार्थ्यांस सगळे विषय शिकवतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)