व्हीआयपी डिमांड्स करणार्या पूजा खेडकर यांची बदली पुण्यातून वाशिम मध्ये करण्यात आल्यानंतर आता त्यांनी वाशिममध्ये पदभार स्वीकारला आहे. सध्या प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर या आयएएस अधिकारी आहेत. मात्र त्यांचा सरंजामी थाट पाहून आता त्यांच्या अनेक गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधात प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर अखेर त्यांची बदली करण्यात आली. दरम्यान आज पदभार स्वीकारताना त्यांनी आरोपांवर बोलणं टाळलं आहे.
पूजा खेडकर वाशिम मध्ये
Controversial #IAS officer #PoojaKhedkar version.#Pune pic.twitter.com/BqsTckwwAp
— Vivek Gupta (@imvivekgupta) July 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)