IPL वर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्यांना 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Tweet:
Maharashtra | Police have busted a cricket betting module and arrested five people for their alleged involvement in betting on the Indian Premier League (IPL) matches; all five have been remanded to police custody till April 22: Mumbai Police
— ANI (@ANI) April 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)