Police Commissioner of Mumbai: आयपीएस अधिकारी Vivek Phansalkar यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती
2018 मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती
टीम लेटेस्टली | Published: Jun 29, 2022 08:55 PM IST
Vivek Phansalkar (संग्रहित संपादित प्रतिमा)
विद्यमान सीपी संजय पांडे 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार असल्याने, महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2018 मध्ये, विवेक फणसळकर यांची परमबीर सिंग यांच्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्यांना नंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून मुंबई येथे नियुक्त करण्यात आले होते. या नियुक्तीपूर्वी, फणसळकर हे 2016 पासून मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक होते.
Maharashtra Government appoints senior IPS officer Vivek Phansalkar as the Mumbai Police Commissioner. Outgoing CP Sanjay Pandey is scheduled to retire tomorrow.
— ANI (@ANI) June 29, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2022 08:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

