PM Modi Wishes Eknath Shinde: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आज 9 फेब्रूवारी रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी (PM Modi) एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हटले की, 'एकनाथ शिंदे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ते एक गतिमान तळागाळातील नेते आहेत. ज्यांचे आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पूज्य बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे. जनतेच्या सेवेत त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.', असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)