चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलाचा भाग गेला वाहून गेला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन आहे. सध्या या पूलावर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या पुलाचा भाग वाहून गेला. हा ब्रिटिशकालीन पुल आहे.
आज पहाटे हा प्रकार घडला. पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प.@MahaDGIPR @InfoDivKonkan pic.twitter.com/zmsdghtUUA
— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) July 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)