दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या सर्वांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या वेळी माहिती देताना पेडणेकर यांनी सांगितले की, जोखीम असलेल्या देशातून आलेल्या नागरिकांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे बंंधन कारक आहे.
4 passengers coming from South Africa to Mumbai have tested COVID positive; samples sent for genome sequencing. RT-PCR tests are mandatory for travellers from 'at risk' countries, in view of the new variant #Omicron: Mumbai Mayor Kishori Pednekar pic.twitter.com/qcXg4fPxgk
— ANI (@ANI) December 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)