प्रमाणापेक्षा अधिक थकबाकी ठेवणाऱ्या 13 साखर कारखान्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील सुमारे ६० टक्क्याहून अधिक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकीची रक्कम अदा केली असल्याचेही गायकवाड म्हणाले.
साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकीसाठी मालमत्ता जप्तीच्या नोटीसा@MahaDGIPR
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 31, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)