मुंबईतील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पर्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईत अद्याप लॉकडाऊनचा विचार नसल्याचं म्हटलं आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी Haffkine मध्ये लसनिर्मिती, 45 वर्षावरील सार्यांना लसीकरणाच्या परवानगीची केंद्राकडे मागणी केल्याचं सांगितलं आहे.
Yesterday, CM demanded the PM that Haffkine Institute be permitted to manufacture vaccines & vaccination for people above 45 years. No decision on lockdown in Mumbai, but people have to cooperate, otherwise, strict action will be taken: Maharashtra minister Nawab Malik pic.twitter.com/AL6KTv4oww
— ANI (@ANI) March 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)