Nirbhaya Squad: मुंबई मध्ये आज 'निर्भया स्कॉड' चं थीम सॉंग लॉन्च करण्यात आले. यावरुनच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की,  जेव्हा घटना घडते तेव्हा महिलेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला जातो. तिने काय परिधान केले होते? ती घराबाहेर का फिरत होती? परंतु महिलांना स्वतंत्रपणे फिरता आले पाहिजे. त्यामुळे भीतमुक्त राज्याच्या दिशेने हे एक महत्वपूर्ण पाउल असल्याचे ही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)