Narcotics Control Bureau चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर आर्यन खान प्रकरणात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयच्या FIR शी संबंधित कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंती करणारी याचिका केली आहे. वानखेडे यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, आर्यन खान प्रकरणात सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. खंडपीठाने सीबीआयचा प्रतिसाद मागितला असून आज दुपारी 2:30 वाजता कोर्टात सुनावणी आहे. Kranti Redkar On Sameer Wankhede: पती समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर पत्नी क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या 'ते तर सर्वांनाच माहिती आहे' .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)