मुंबई एनसीबीकडून नागपूर विमानतळावरुन एका आंतरराष्ट्रीय सोने तस्करास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 1.8 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. त्याच्या जीन्स पँटच्या आतील बाजूने सात लहान पांढरी पॅकेट काळजीपूर्वक शिवलेली आढळली, प्रत्येक पॅकेटमधून सोनेरी रंगाची अर्ध-लिक्विड भुक्टी सापडली. तपशीलवार तपासासाठी हे प्रकरण नागपूर कस्टमकडे सोपवण्यात आले, अशी माहिती अमित घावटे, आयआरएस झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई यांनी दिली आहे.
ट्विट
Maharashtra | International gold smuggler intercepted by NCB at Nagpur airport. Gold worth Rs 1.8 crore seized from him. Seven small white packets were found to be carefully stitched along the inner side of his jeans pant, semi-liquid paste of golden colour was recovered from… pic.twitter.com/Ap7sKlFmO3
— ANI (@ANI) May 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)