रत्नागिरी पोलिसांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे. नाशिकहून आमची टीम येत्या 1-2 तासात रत्नागिरीला पोहोचेल. त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.
Maharashtra | Ratnagiri Police have been requested to arrest Union Minister Narayan Rane. Our team from Nashik will reach Ratnagiri in the next 1-2 hours. He will be then handed over to Nashik Police: Deepak Pandey, Nashik Police Commissioner pic.twitter.com/Jztxb04Cse
— ANI (@ANI) August 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)