देशपातळीवर इंडिया आघाडीला जबर धक्के बसत असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरोधक एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. आज महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी मध्ये वंचित सह CPI, CPI (M), SP, AAP यांचाही समावेश झाल्याने आघाडी मजबूत झाली आहे. तर जागावाटपावरून मतभेदाचं वृत्त फेटाळत त्यांनी ते सकारात्मक पद्धतीने पुढे जात असल्याची माहिती दिली आहे.
पहा ट्वीट
#WATCH | Shiv Sena (UBT faction) MP Sanjay Raut says, "A meeting of MVA was held with CPI, CPI (M), SP, AAP. We also included VBA in MVA. Today, MVA has become even stronger. We did not have any differences. Seat sharing is going on very positively..." pic.twitter.com/ngJOROwTwo
— ANI (@ANI) January 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)