मुंबई एनआयएच्या विशेष कोर्टाने सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत मुदतवाढ दिली आहे. सचिन वाझे यांना आता 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहावे लागणार आहे. वाझे यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सुवीधा पुरविण्यात यावेत असेही आदेश न्यायालयाने दिले आहे. वाजे हे मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील आरोपी आहे.
#UPDATE | Maharashtra: Mumbai's Special NIA court extends NIA custody of Sachin Waze till April 7, directs NIA to provide all medical aid to Waze.
Waze is an accused in Mansukh Hiren death case. https://t.co/W4K5FS3WtS
— ANI (@ANI) April 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)