Mumbai Traffic Police कडून 10 नोव्हेंबर पर्यंत Seat Belt Awareness Drive राबवले जाणार आहे. आजपासून चालकासह सहप्रवाशांसाठीही सिट बेल्ट लावण्याचा नियम करण्यात आला आहे. पण आता ट्राफिक पोलिसांनी पहिल्या दहा दिवसांसाठी नागरिकांना 'कारवाई' मधून मुभा दिली आहे पण  11  नोव्हेंबरपासून चारचाकीत सहप्रवाशांनीही सिट बेल्ट न लावल्यास दंडात्मक कारवाई लागू केली जाणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)