मुंबईमध्ये बेस्ट नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी नवनवीन गोष्टी अमलात आणत असते. आता मुंबई सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बेस्ट बसने तिकीट काढण्यासाठी आपल्या बसेसवर 'टॅप इन, टॅप आउट' स्मार्ट उपकरणे बसवली आहेत. हे मशीन तुम्ही मोबाईल आणि कार्डद्वारे वापरू शकता. तसेच आवश्यक असल्यास कागदी तिकिटे देखील वापरता येतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)