मुंबई मध्ये पहिली ते सातवीचे वर्ग 1 ऐवजी 15 डिसेंबर पासून सुरू होतील असा निर्णय मुंबई महानगरपालिकेने जाहीर केला आहे. कोरोना वायरसमधील नवीन व्हेरिएंट Omicron च्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्याप देशात ओमिक्रॉनचा रूग्ण समोर आलेला नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून सध्या सरकार, प्रशासन अलर्ट मोड वर काम करत आहे.
ANI Tweet
Mumbai | Schools for classes 1-7 will now reopen from December 15, instead of December 1, in view of the emergence of #Omicron variant of COVID19 in the world: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) November 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)