मुंबई मध्ये पश्चिम द्रुतगती महामार्गावर National Park Bridge वर डम्परची दोन बाईकस्वारांना धडक बसली आहे. या धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी डम्परच्या चालकाला अटक केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बाईकस्वार पडले आणि त्यांना मागून येणार्‍या डम्परची धडक बसली.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)